AY CONCEPTS • Skill Development in Art & Design

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2026

आपल्या घरातील बाप्पाची सजावट सर्वात सुंदर आहे का? मग ही संधी तुमच्यासाठीच! online स्पर्धा - संपूर्ण महाराष्ट्रातून व भारतातून कुठेही सहभागी व्हा.

Ganeshotsav Decor Competition 2026 Poster

आकर्षक बक्षिसे (Prizes)

प्रथम पारितोषिक

रु. 5001/-

+ ट्रॉफी

द्वितीय पारितोषिक

रु. 3001/-

+ ट्रॉफी

तृतीय पारितोषिक

रु. 2001/-

+ ट्रॉफी

स्पर्धेचे टप्पे व अटी

  • प्रवेश नोंदणी: नोंदणी शुल्क रु. ३५१/- भरून आपला प्रवेश निश्चित करा.
  • प्रवेश सादरीकरण: ४ फोटो + १ व्हिडिओ (सहभागीचा १ सेल्फी सक्तीचा) गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत (१५/०९/२०२६) ऑनलाईन फॉर्म द्वारे पाठवणे.
  • परीक्षण: निवडक ११ सुंदर सजावटींना परीक्षक प्रत्यक्ष भेट देतील किंवा ऑनलाईन काॅनफरन्स द्वारे परीक्षण केले जाईल.
  • निकाल: अनंत चतुर्दशीला निकाल जाहीर व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण.
प्रवेश शुल्क

रु. 351/-

नोंदणी शेवटची तारीख:१३/०९/२०२६
फोटो/व्हिडिओ पाठवण्याची तारीख:१५/०९/२०२६
स्पर्धा स्वरूप:ऑनलाईन (सर्वत्र खुली)
WhatsApp द्वारे नोंदणी करा

अपडेट्ससाठी सोशल मीडिया फॉलो करा: